१६ मार्चला प्रदर्शित होणार ‘काय करू न कसं करू’.

‘जी. व्ही. फिल्म्स लिमिटेड’ चा ‘काय करू न कसं करू’ हा विनोदी मराठी चित्रपट. बालागिरी निर्मित, विनय ए. लाड दिग्दर्शित हा चित्रपट १६ मार्चला चित्रपट गृहात दाखल होतोय.

‘काय करू न कसं करू’ ही कथा आहे उषा आणि निशा या दोन बहिणींची. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालेल्या उषा आणि निशाला नेहमीच उच्चवर्गीय राहणीमानाने भुरळ घातली आहे. श्रीमंत राहणींची आवाक्याबाहेरची स्वप्न पाहणं हा या दोघी बहिणीचा फंडा. त्या दोघी विजय आणि अजयच्या प्रेमात पडल्या आहेत. त्या दोघी सारखीच श्रीमंत व्हायची स्वप्नं पाहण्यार्‍या विजयला संगीतकार तर अजयला डॉक्टर व्हायचं आहे. एका अनपेक्षित घटनेत त्या चौघांचे एकमेकांविषयी गैरसमज होतात. उषा-निशा त्याना संगीतकार व डॉक्टर समजतात तर अजय- विजय त्यांना उद्योगपतीच्या मुली समजतात. गडबड, गोंधळातून नसलेलं सत्य प्रत्यक्षात असल्याचा भासविण्याचा त्यांचा प्रयत्न कोणत्या वळणावर येऊन पोहचतो हे पाहण्यासाठी ‘काय करू न कसं करू’ चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागेल.
'Kay Karu N Kas Karu'
click here to read more

Leave a comment

Filed under News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s