‘काट्यांची मखमल’ या गझल अल्बमचे प्रकाशन.

युनिव्हर्सल म्युझिक इंडिया प्रस्तुत ‘काट्यांची मखमल’ या गझल अल्बमच्या निमित्ताने दिलीप पांढरपट्टे, सुधाकर कदम, सुरेश वाडकर आणि वैशाली माडे अशी नामांकित आणि आदरित नावे एकत्र येत आहेत. १६ जानेवारी रोजी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक यशवंत देव आणि अशोक पत्की यांच्या हस्ते ह्या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले.

प्रसिद्ध कवी श्री. दिलीप पांढरपट्टे यांचे अनोखे व नाविन्यपूर्ण कल्पना मांडणारे लेखन आणि गझल गंधर्व सुधाकर कदम यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या या अल्बममध्ये वेगवेगळे मूड आणि शैली दर्शविणार्‍या ९ गझला आहेत.

या अल्बमबद्दल बोलताना सुरेश वाडकर म्हणतात “हा अल्बम म्हणजे अशी रेकॉर्ड आहे जिच्याशी सर्वजण स्वतःला जोडू शकतील आणि ती माझी खूप आवडती आहे. मला खात्री आहे की श्रोत्यांना हा अल्बम खूपच आवडेल.”
'Katyanchi Makhamal'
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s