‘डोंबारी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु.

ऐश्वर्या मुव्हीजची निर्मिती असलेल्या ‘डोंबारी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्याच्या पौड, मुळशी, सावरगाव, बेलवडे या परिसरात सध्या सुरु आहे. चाकोरी बाह्य विषयाची हाताळणी करून ‘डोंबारी’ समाजावर थेट भाष्य करुन प्रकाशझोत टाकणार्‍या या चित्रपटाची कथा – पटकथा व दिग्दर्शक अशी तिहेरी बाजू सुनिल वाईकर हे संभाळत आहेत.

पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करून लोकांना करमणूक करून दाखवणे स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला असला तरी कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असे स्वप्न त्यांच्यातील अनेकजण पाहू लागले आहेत .

असेच काहीसे स्वप्न पाहणाऱ्या एका ‘डोंबारी’ कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडली आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या विषयाचे संवाद लेखन शंकर नर्‍हे यांचे असून गीत लेखन रवी पाईक व राजेंद्र भोसले यांचे आहे. तर संगीताची धुरा संगीतकार हर्षीत अभिराज यांनी संभाळली आहे.
Dombari
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s