‘मसाला’ची महाराष्ट्र सफर.

प्रविण मसालेवालेचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांच्या आयुष्यावर प्रेरित होऊन ‘मसाला’ या चित्रपटाची निर्मिती होत आहे. प्रविण मसालेवाले यांचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्तानेच झकास पचास हे सेलिब्रेशन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मसाला या चित्रपटाची निर्मिती.

उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या आरभाट या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘मसाला’ या चित्रपटासाठी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले पुण्याची ओळख दाखविणार्‍या ठिकाणांचे चित्रण चित्रपटात असून त्यासाठीच आज पुण्यातल्या पौड रोड, शनिवारवाडा अशा वैशिष्ट्यपूर्णं भागात आज ‘मसाला’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीगाठींसाठी एक आगळीवेगळी संकल्पना तयार करुन मसालाची टूर काढण्यात आली होती. अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ही मसाला टूरच्या पहिल्या सत्रातील ठिकाणे होती. लवकरच दुसर्‍या फेरीला सुरुवात होणार असून त्यात मुंबई ते विदर्भ असा प्रवास घडणार आहे.
Masala
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s