‘मॅटर’च्या ध्वनीफितीचं अनोखं अनावरण.

सारथी एण्टरटेनमेंट या बॅनरची निर्मिती असलेल्या आणि सतिश मोतलिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मॅटर’ या चित्रपटाचा म्युझिक लॉच सोहळा रंगला तो फ्लॅश मॉबच्या संगतीने.

फ्लॅश मॉब म्हणजे जिथे १०० ते १५० जणांचा जमाव एखाद्या कारणासाठी एकत्र येऊन नृत्य सादर करण्याचा प्रकार. काही दिवसांपूर्वी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये फ्लॅश मॉब सादर केला होता. या ग्रुपने पुढे ठाण्यातील कोरम मॉल मध्ये एकत्र येऊन तिथेही ‘मॅटर’च्या या अनोख्या डान्सच्या गाण्यांवर ठेका धरला. फ्लॅश मॉब या अनोख्या डान्सनंतर कोरम मॉलमध्ये ‘मॅटर’च्या कलाकार तंत्रज्ञांच्या सोबतीने दिग्दर्शक-अभिनेते महेश कोठारे यांनी या चित्रपटाच्या ध्वनिफितीच प्रकाशन केल. या प्रसंगी अभिनेता संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिग्दर्शक सतिश मोतलिंग, निर्माती पूनम शेंडे, संगीतकार अभिजित कवठाळकर, अभिनेत्री मेघा धाडे, व्हिडिओ पॅलेसचे नानू जयसिंघानी आदि मान्यवर उपस्थित होते.
Matter
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s