‘विठाबाई नारायणगांवकर’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

तमाशा क्षेत्रात स्वकर्तृत्वावर स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणार्‍या ख्यातनाम तमाशा कलावंत ‘विठाबाई नारायणगांवकर’ यांच्या जीवनावर आधारीत ‘विठाबाई नारायणगांवकर’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच लालबाग येथील हनुमान थिएटर हॉलमध्ये करण्यात आला.

रेनबो प्रॉडक्शनतर्फे निर्मित होत असलेल्या ‘विठाबाई नारायणगांवकर’ या चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी हनुमान थिएटरचे मालक मधुकरशेठ नेराळे, पुण्यातील आर्यभूषण थिएटरचे मालक मसजीदथेठ तांबे, विठाबाईंचा तमाशा उभा करणारे अण्णा कामेरकर, चित्रपटाचे संगीतकार अच्युत ठाकूर, कार्यकारी निर्माते महेश यादव अनिल चौधरी, निर्मिती व्यवस्थापक बाबा पाटील आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
'Bithabai Narayangaovkar'
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s