सीमा प्रश्न आणि राजकारण यांच्यावर भाष्य करणारा ‘हायकमांड’ येतोय.

निर्मात्या दिप्ती किरण यांच्या ‘ॐ साई संतोषी फिल्मस प्रॉडक्शन’ यांची निर्मिती असलेला हायकमांड नावाचा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. मराठीत पहिल्यांदाच सीमा प्रश्नावरील व त्यावरील राजकारणावर चित्रपट येतोय. या चित्रपटात हायकमांड येणार म्हटल्यानंतर गल्लीतील नगरसेवकांपासून दिल्लीतील मंत्र्याचा दमछाक होतो तर आमदार खासदारांना तर श्वासच रोखून धरायला लागतो. वाढती महागाई, गुन्हेगारी यावर स्वतःची पोळी कशी भाजतात हे राजकारणी मंडळी हे सर्व आपणास पहावयास मिळेल

चित्रपटांची कथा श्री मनीष राम कुलकर्णी तर कथेची संकल्पना किरणसाई कुलकर्णी यांची असून पटकथा, संवाद प्रदीप पाटील यांचे आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक यशवंत भालकर हे आहेत. चित्रपटातील गीते स्व. वि. वा शिरवाडकर ( कुसुमाग्रज ) श्रीकांत नरुले यांची असून वैभव जोशी यांनी आयटम गीते लिहिले आहे. या गीतांना संगीताचा साज शशांक पोवार यांनी चढवला आहे.
Haykamand
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s