२४ फेब्रुवारीला येणार ‘संभा…. आजचा छावा’.

‘समृद्ध जीवन’ प्रस्तुत आणि देवेंद्र चौगुले निर्मित ‘संभा…. आजचा छावा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने जबरदस्त ऍक्शन, श्रवणीय संगीत, बेफाम नृत्य, वेगवान कथा- पटकथा आणि चमकदार संवाद या दाक्षिणात्य स्टाईलचा पुरेपुर वापर प्रथमच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनसाठी काम करणारे कोरीओग्राफर कलाधरन यांनी या चित्रपटातील गीतांसाठी नृत्य दिग्दर्शन केले असून ‘बॉस’, ‘वृंदावन’सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केलेल्या स्टंटमास्टर आनंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली सादस दृश्ये चित्रीत झाली आहेत.

भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध एकाकी लढा देणार्‍या नायकाची कथा ‘संभा’मधून पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे निर्माते देवेंद्र चौगुले यांनी चित्रपटात संभाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, कुलदीप पवार, मधू कांबीकर, दिपाली सय्यद, तेजश्री खेळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
'Sambha..Aajcha Chhava'
click here to read more

Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s