‘टूरिंग टॉकीज’ च्या संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा चित्रपट | Movie Review Of Touring Talkies

खेडेगावात जत्रा भरणाऱ्या ठिकाणी तंबूत सिनेमाचे खेळ लावून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘टूरिंग टॉकीज‘ संस्कृतीला लागलेली उतरती कळा दर्शविणारा हा चित्रपट चांदी नावाची वयात आलेली मुलगी, स्वत:चा छोटा भाऊ आणि जुगारी, दारुडा बाप अशा कुटुंबाची जबाबदारी, मुलाचा वेष परिधान करून टूरिंग टॉकीजचा, बापाचा व्यवसाय सांभाळत अडथळ्यांची शर्यत कशी पार करते त्याचा हा मागोवा.

निव्वळ मनोरंजनाच्या अपेक्षेने आलेल्या ग्रामीण प्रेक्षकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या तरच तिकीट विक्री भरपूर होऊन पोट भरेल, कर्ज फिटेल हे जाणून मार्केटिंगचे सर्व प्रकार दोन भावंडे चलाखीने हाताळतात. बापाने जुगारात हरल्यावर गहाण टाकलेला तंबू परत मिळविण्याकरता दोघे भावंडे या व्यवसायातल्या राजकारणाला फसवणाऱ्या विरोधकांना कसे तोंड देतात हे प्रभावी पणे मांडण्यात नवनवीन प्रयोग करणारेलेखक दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यशस्वी झाले आहेत. या जुन्या व्यवसायातली बिकट परिस्थिती धडपड वास्तवता त्या मागचा इतिहास जाणून घ्यावा असाच आहे.

Touring Talkies, Trupti BHoir १९३७ ते १९५५ च्या काळात जोमात चालणारा हा व्यवसाय टिकवण्यासाठी आज जीवाचं रान करावं लागतं. तिथे आर्ट फिल्म घेऊन डायरेक्टर चित्रपट दाखविण्याच्या इच्छेने आल्यावर त्याच्या चित्रपटाचं स्वरूप प्रेक्षकांच्या मागणीनुसार बदलण्यासाठी त्याचा ग्रामीण मेकओव्हर करावाच लागतो. त्यासाठी ‘शाई होते शुभ्र ‘ हे साहित्यक नांव बदलून आकर्षक डबल मिनींगचे नामकरण करून गर्दी खेचावी लागते. एकूण काय प्रेक्षकांच्या अभिरुचिचा दर्जा कसा घसरलाय आणि त्यासाठी तंबू मालकाला किती तडजोड करावी लागते. चित्रपट मालकाला नीतीमूल्य कशी सोडावी लागतात हे दाखवण्याचा एक प्रयत्न…. पुढे वाचा 
Advertisements

Leave a comment

Filed under Movies Updates

‘गोप्या’ मराठी सिनेमाचा मुहूर्त गीतध्वनीमुद्रणाने स॑पन्न | Gopya Marathi Movie

Gopya, Marathi Film

 

 

 

गणेश फिल्म्स ऍड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या ‘गोप्या’ या मराठी सिनेमाचा मुहर्त “काय असा मी केला गुन्हा, ज्याची शिक्षा मिळाली… ” असे बोल असलेल्या गीताच्या ध्वनीमुद्रणाने करण्यात आला. गायिका डॉ. नेहा राजपाल यांच्या सुमधुर आवाजात हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले. ‘गोप्या’ चे दिग्दर्शक राज पैठणकर यांनी या सिनेमासाठी गीत रचना केली असून, कथाही त्यांचीच आहे. संगीतकार किरण-राज या जोडीने या सिनेमाला संगीत दिले आहे. डॉ. नेहा राजपाल यांच्या खेरीज, किरण पैठणकर आणि बालगायक रोहित वाघ या सिनेमातील गाणी गाणार आहेत. ...अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathimovieworld.com

Leave a comment

Filed under Movies Updates

It’s back to comedy coming Friday

Comedy Movie

After beginning the new year 2013 with some path breaking films, Marathi films seem to be coming back to their traditional track of comedy. On coming Friday i.e 5th April 2013, two comedy films have lined up for release in Maharashtra.

Makarand Anaspure starrer ‘Dankyvar Danka‘ produced by Meghraj Bhosale, Uttamrao Joshi , Subhash Pardeshi and directed by kanchan Nayak, clearly suggests its theme through the title of the film, which also star Sandeep Pathak,Suvarna kale, Ashwini Ekbote,Sayali Marathe and Praveen Tarde

Leave a comment

Filed under Movies Updates

असा हा अतरंगी’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न | Asa Ha Atarangi Upcoming Marathi Film

Asa Ha Atarangi, Marathi Filmमराठी चित्रपटात प्रेमपटांची आणि विनोदी चित्रपटांची संख्या काही कमी नाही. पण हे कॉम्बिनेशन  एकत्र एकाच चित्रपटात अनुभवायला मिळालं तर….. याच आशयाची विनोदी अंगाने जाणारी प्रेमकथा ‘पारस मुव्हीज’ निर्मित  संस्थेच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्यारेलाल चौधरी निर्मित ‘असा हा अतरंगी ‘ या वेगळ्या कथा आशयाच्या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित शिरोळे करणार आहेत.

Leave a comment

Filed under Movies Updates

Marathi flag flies high at National Awards | National Awards for Marathi Films

Shivaji Lotan, Shailendra Barve

Marathi artistes and Marathi film makers have brought pride to Maharashtra by winning the major awards at the 60th National awards announced today. This clearly proves that Marathi artistes are talented and the new directors are attempting something different to invite the attention of the country and also receiving acclaim at international film festivals. Can we now expect a change of taste in Marathi audience? … read continue

Leave a comment

Filed under Movies Updates

Tuhya Dharma Koncha?- focuses on dilemma of Tribals | Tuhya Dharma Koncha Review | Marathi Movie Review

doctor. Tuhya Dharma KonchaGod has no religion and therefore changing the God to offer prayers, does not change your religion. Latest released Marathi film ‘Tuhya Dharma Koncha?'(What is your religion?) tries to explain how poverty forces a poor family towards conversion to another religion and later goes on to show how the family has to face the ire from their own community. In fact, director Satish Manwar ( Gabhricha Paus fame) tries to explain the dilemma of tribals, who fall easy prey to opportunists and fanatics…. read continue

Leave a comment

Filed under Movies Updates

Damle Family to offer ‘Prabhat Puraskar’ for Marathi Films

Tendlya Nighala Oscarla

The second and third generation of Damle family have now come forward on the occasion of 100 years of Indian Cinema; to institute awards for different categories for Marathi Film Industry. This will be the first year of their ‘Prabhat Puraskar’; announcement of which was made officially at a Press Conference in Mumbai by Vivek Anant Damle, the Grandson of Late Vishnupant Damle; on Wednesday night. Besides individual awards for acting and films, there will also be awards in different categories like Script, direction, Music, Cinematography, Editing and other technical sections…. read more 

Leave a comment

Filed under News